पृष्ठे

TSSWM



📱💻📱💻📱💻📱💻📱💻📱

_*TSSW MALINAGAR*_

_जलद प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्रातलं एक ऐतिहासिक सुवर्ण पाऊल घेऊन आले आहेत MALINAGAR TECHNO SAVVY STUDENTS...._

_*TSSW - TECHNO SAVVY STUDENTS WORKSHOP MALINAGAR*_

_विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेली तंत्रस्नेही कार्यशाळा..._

_सोबतीनं समृद्ध होण्याचा मूलमंत्र देणारी तंत्रस्नेही कार्यशाळा..._

_प्रेरणा घ्या,प्रेरणा द्या हा संदेश देणारी तंत्रस्नेही कार्यशाळा...._

_दि.2 अॉक्टोबर 2017,सोमवार रोजी स.7.30 ते 9.30 वा._

_स्थळ- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीनगर ता.मालेगाव जि.नाशिक_ 


_*ज्ञानज्योती*_
https://dnyanjoti.blogspot.in/?m=0

📱💻📱💻📱💻📱💻📱💻📱

📱💻📱💻📱💻📱💻📱💻📱

_TSSW MALINAGAR_

_MALINAGAR TECHNO SAVVY STUDENTS यांनी राबविलेली TSSWM कार्यशाळा मोठ्या उत्साहात साजरा...._

TSSW - TECHNO SAVVY STUDENTS WORKSHOP MALINAGAR

_विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी राबविलेली तंत्रस्नेही कार्यशाळा आज दि.2 अॉक्टोबर ऐतिहासिक दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीनगर येथे मोठ्या उत्साहानं प्रत्यक्ष कृती करत पार पडली_

तंत्रस्नेही पुढील विद्यार्थ्यांनी आपले घटक विद्यार्थ्यांना समजवून सांगत सर्व घटकांची तयारी करून घेतली.

📱 घटक📱

📱 Recording - प्रमोद रौंदळ
📱 Blend collage - दिक्षा जाधव
📱 Kine Master - हर्षल रौंदळ
📱 Viva Video - जागृती जगताप
📱 Apps creation-मानसी बागुल,हर्षल रौंदळ
📱 Qr code - गीतांजली वेताळ

 तंत्रस्नेही कार्यशाळेदरम्यान तंत्रस्नेही राज्य मार्गदर्शक आनंद आनेमवाड सर यांनी व्हीडिओ कॉलिंगव्दारे विद्यार्थी,शिक्षक यांच्याशी संवाद साधत कार्यशाळेचे महत्त्व व तंत्रस्नेही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत अनेक शैक्षणिक ॲप्स,सॉफ्टवेअर यांची माहिती दिली.डिजीटल महाराष्ट्र अभियान चे मार्गदर्शक महेंद्र धिमते सर यांनीही व्हाईस कॉलिंगव्दारे विद्यार्थ्यांशी संवाद साधत उपक्रमाचे कौतुक केले.

दरम्यान मुख्याध्यापक राजेंद्र बधान यांनी या तंत्रस्नेही कार्यशाळेचे उद्घाटन केले.पालक व तरूण मित्रांनी या कार्यशाळेस भेट दिली.

तंत्रस्नेही प्रगत महाराष्ट्रातलं हे एक सुवर्ण पाऊल निश्चितच दिशादर्शक ठरेल..

प्रेरक आहात....

प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या

*ज्ञानज्योती*
https://dnyanjoti.blogspot.in/?m=0
📱💻📱💻📱💻📱💻📱💻📱















































कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा