पृष्ठे

Blog कसा तयार करावा

🌹💻🌸🌺💻🌹
मित्रांनो,
💻ब्लॉग वेबसाइट कशी बनवायची ?
1 💻 ब्लॉग तयार करण्यास स्वताःचा Gmail id व Password असणे आवश्यक आहे.
2 💻 प्रथमतः www.blogger.com वर जा.
3 💻 तेथे Gmail चा login id / username व password टाकून login / signin करा.
4 💻 यानंतर New Blog ला click करा.
5 💻 पुढे Blog चे (Tital )शिर्षक व तुम्हाला ठेवायचा Blog address टाका.
जसे e.g(www.khaderaju.blogspot.com)
6 💻 त्याखालील हवे ते Template निवडा .
7 💻 create blog ला click करा .
8 💻 निवडलेल्या Template  वर Blog ची रचना अवलंबून असते .
9 💻 आता new post वर click करा .
10 💻 MSWord प्रमाणे Page open होईल .
11 💻 तेथे आपली post तयार करा .
12 💻नंतर publish करा .
13 💻 समोरील view blog करून आपली blog website पहा .
14 💻 नंतर layout वर जा तेथे header मधे blog मुखपृष्ठासाठी Photo add करा .
15 💻 त्याखालील gadget वर क्लिक करा .
16 💻 त्यात आगोदर तयार केलेली pages select करून save करा .
17 💻 हे पेजेस तुम्हाला blog च्या मुखपृष्ठावर आडवी दिसतील .
18 💻 Pages tab टाकण्यास - new page click करा व त्याचे Title टाकून तयार करा .
19 💻 माहिती तयार असल्यास भरा फोटो टाका .
20 💻 नंतर खालील add gadget वर क्लिक करा व हवी ती gadget add करा.
21 💻 आता layout page च्या डाव्या बाजूला Template designer वर क्लिक करून ब्लॉग design करता येते .
22 💻 layout वर sidebar कसे हवे ते select करा व apply to blog करा .
23 💻 शेवट advanced menu वर क्लिक करून रंगसंगती 🎨 ठरवा .
24 💻 खाली तुम्हाला live blog दिसेल .
25 💻  सर्व रचना झाली की apply to blog करायला विसरू नका .
26 💻 आपल्या इतर फाईल Google drive , Dropbox वर Save करून तेथील link copy  करून ब्लॉग वर हवी तेथे pest करू शकता .
  आपणांस आपला ब्लॉग बनविण्यास हार्दिक शुभेच्छा !
🇮🇳  धन्यवाद !

सौजन्य - whatsapp group

💐💻चला तंत्र स्नेही बनू या!💻💐
👉🏻भरत पाटील

५ टिप्पण्या:

  1. धन्यवाद भरत पाटील सर उपयुक्त माहिती पुरवली आहे

    उत्तर द्याहटवा
  2. सर तुम्ही जसे उजवीकडे शक्षणिक माहिती टाकली आहे त्याच्या वर क्लिक केले तरी होत नाही परंतू मुखपृष्ठ वर क्किक केले की लगेच क्लिक होते परंतू माझे शैक्षणिक माहिती वर पण क्लिक होते प्लीज सांगा सर

    उत्तर द्याहटवा