पृष्ठे

निशीगंध




📖निशीगंधआलाय📖

वाचन प्रेरणा दिवस..

*निशीगंध*चे आगमन जल्लोषात..

*शिक्षण संचालक आ.गोविंद नांदेडे साहेबांनी विशेष कौतुक केलेला चिमुकलीचा ई काव्यसंग्रह...*

*शिक्षण तज्ज्ञ आ.विक्रम अडसूळ यांची प्रस्तावना लाभलेला ई काव्यसंग्रह...*

*नामवंत साहित्यिकांनी दखल घेतलेला ई काव्यसंग्रह...*

*ई साहित्य प्रतिष्ठानने महाराष्ट्र राज्यातील अवघ्या ९ वर्षाच्या इ.४थीच्या चिमुकलीच्या काव्यसंग्रहास दिलेले भले मोठे व्यासपीठ...*

*महाराष्ट्र राज्यातील पहिली सर्वात लहान जिल्हा परिषद शाळेची विद्यार्थिनी जिचा स्वतःचा स्वरचित काव्यसंग्रह प्रकाशित...*

*निशीगंध download करा*
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻

निशीगंध - निशा रौंदळ

♻🌐♻🌐♻🌐♻
आपला शब्दरूपी अभिप्राय जरुर कळवा.निशाच्या लिखाणास व आम्हांला प्रेरणा देतील.

प्रेरणा घ्या.प्रेरणा द्या.


दै.महाराष्ट्र टाइम्स ने घेतली दखल...


दै.सकाळ दखल


कु.निशा रौंदळ सादर करतेय निशीगंध काव्यसंग्रहातील रानफुले कविता.पुढील निशीगंध शब्दावर click करा.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा