पृष्ठे

शैक्षणिक वर्ष 2018-19

🌹📱🖥📰👦🏻👩🏼🏡🎖📱🖥🌹

नूतन वर्ष,नूतन हर्ष

      शैक्षणिक वर्ष 2018-19 च्या नूतन वर्षात सर्वांचे स्वागत! नवीन उत्साह घेऊन प्रवेशोत्सवाची तयारी उभारी देणारीचं.प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र स्वप्न पूर्ण करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्रातील प्रत्येक घटक झोकून देत कार्य करत आहे.नूतन वर्षातही सातत्याने नवीन शैक्षणिक उपक्रम राबवूयात.तंत्रस्नेही,रचनावादी उपक्रमांची साथ घेत वर्गातील प्रत्येक विद्यार्थी घडवूयात अन् राबविलेल्या उपक्रमातही सातत्य ठेवूयात.गेल्या वर्षभरातील वाटचाल प्रेरणादायीच होती.सोबतीनं समृद्ध झालोत.जुने अनुभव पाठीशी घेत,भविष्याचा वेध घेऊन वर्तमानातील बदल स्विकारत लक्ष्य गाठूयात.वर्गातील प्रत्येक मूलं महत्त्वाचं.त्याच्या पातळीवर समजून घेऊयात अन् दिशा देवूयात!
     नूतन वर्ष नेहमी उत्साह,नूतन उमंग घेऊन येतं.वर्षभराचं नियोजन,वाटचाल ठरवून आगेकूच करूयात अन् प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडवूयात..!

चला सोबतीनं समृद्ध होऊयात...!
प्रेरक आहात..!
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या

*ज्ञानज्योती*
https://dnyanjoti.blogspot.com/?m=0

🌹📱🖥📰👦🏻👩🏼🏡🎖📱🖥🌹





 












































कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा