पृष्ठे

होळी 2017

📱 *तंत्रस्नेही होळीच्या शुभेच्छा*📱

     जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीनगरच्या विद्यार्थ्यांनी सहशिक्षणातून स्वतः तयार केलेले होळीच्या शुभेच्छांचे शुभेच्छापत्रे..

प्रगत शाळा करण्यासाठी सहशिक्षणाचा खूप मोठा रोल माळीनगरसाठी...

एकाच ॲप्सचा प्रभावी वापर केल्यास सकारात्मक परिणाम दिसतातच...

पक्षी वाचवा अभियानाचा होळीमध्ये सहभाग...
पाणी वाचवण्याचा संदेश...

🔥🌈🔥🌈🔥🌈🔥🌈
*HAPPY HOLI*
🔥🌈🔥🌈🔥🌈🔥🌈

प्रेरक आहात...
*प्रेरणा घ्या,प्रेरणा द्या*

📱🎇📱🎇📱🎇📱🎇📱
ज्ञानज्योती
http://dnyanjoti.blogspot.in/?m=0

📱🎇📱🎇📱🎇📱🎇📱












कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा