पृष्ठे

तंत्रस्नेही विद्यार्थी ViDEOS

📱शैक्षणिक तंत्रस्नेही व्हिडिओ📱

प्रगत तंत्रस्नेही महाराष्ट्र ...
प्रगत तंत्रस्नेही शाळा..

आमच्या शालेय विद्यार्थ्यांनी बनविलेत शैक्षणिक विषयांचे छोटे छोटे व्हिडिओज...

🖥प्रेरणा घ्या,प्रेरणा द्या🖥

नवीन शिकल्याचा आनंद...
blend collage,picsart,photo editing...

सोबत viva video,video maker...

sound recording...Music..simple voice changer...

शिकण्याची ऊर्मी...निरीक्षण.. भन्नाट कल्पना..

आवाज record करतांना आलेली मजा..

नवीन आशा,नवीन दिशा..

आजपर्यंत pictures,charts,audio साहित्य तंत्रस्नेही विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेत...videos बाकी होते..तेही हस्तगत ....
सोबतीने शिकूया...सारे शिकूया..

YOUTUBE CHANNEL ला भेट द्या..

My students teaching aids

आपणास शैक्षणिक साहित्य कसे वाटले जरुर कळवा.




४ टिप्पण्या: