📱🎉📱🎉📱🎉📱🎉📱🎉📱
WELCOME -AGAIN MY DREAM
_ऐतिहासिक दिवस महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती अन् माय ड्रीमचा वर्धापनदिन..._
💎 _जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीनगरचा विद्यार्थी हर्षल रौंदळ घेऊन आलाय पुन्हा त्याचं स्वप्नं...!_
💎 _स्वतःच्या मुलाच्या काव्यसंग्रहाचं प्रकाशन करतांना आईवडील श्री.संदीप रौंदळ व सौ.योगिता रौंदळ यांच्या डोळ्यांत जमलेले आनंदाश्रू....खूप सांगून जात होते..._
💎 _नातवाचं दुसरं इंग्रजी पुस्तकं टॕबमध्ये पाहतांना अन् मुखपृष्ठ मस्त जमलंय असं म्हणणारे हर्षलचे आजोबा श्री.जगन्नाथ रौंदळ..._
💎 _जिल्हा परिषद शाळेतील हा काव्यसंग्रह निश्चितच दिशादायी ठरेल असा विश्वास देणारे वडनेर केंद्रप्रमुख आ.श्री.एन.एम.पवार यांची बोलका अभिप्राय .._
👇🏻📱👇🏻📱👇🏻📱👇🏻📱
https://youtu.be/bKGs16vQ5Ew
💎 _आमचा विद्यार्थी हाच आमचा आदर्श असं ठामपणे मांडणारे मुख्याध्यापक बधान सर..._
💎 _जिल्हा परिषदेची मराठी माध्यमाची मुलं इतकी ॲक्टीव असू शकतात असं म्हणणाऱ्या कोरिओग्राफर अंकिता मोतिलिंग..._
💎 _आम्हीही अशाच पद्धतीने पुढच्या वर्षी नवीन काहीतरी करू असा दृढ विश्वास मिळवलेले विद्यार्थी ..._
💎 _मला माझ्या भावांनी सुरू केलेलं महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय अभ्यासासाठी खूप मदत करतं असं म्हणत ऋण व्यक्त करणारं हर्षलचं प्रेरणादायी वक्तव्य....!_
AGAIN MY DREAM ई बुक,फ्लीपबुक अन् क्यू आर कोड स्वरूपात प्रकाशित...
प्रेरक आहात..
*प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या*
📱EBOOK -Again My dream📱
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://goo.gl/2RQKns
📱Flipbook - Again My Dream📱
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
http://online.fliphtml5.com/zcuzu/byqd/
📱Qr code - Again My Dream📱
👇🏻📱👇🏻📱👇🏻📱👇🏻📱👇🏻📱👇🏻
दिलेली Qr code इमेज scan करा
🔮🎉🎉🔮🎉🎉🔮🎉🎉🔮
MY DREAM चा प्रथम वर्धापनदिवस..आजच्या ऐतिहासिक दिवशीच प्रकाशन
👇🏻🎉👇🏻🎉👇🏻🎉👇🏻🎉👇🏻🎉👇🏻
https://dnyanjoti.blogspot.in/p/my-dream.html?m=0
🔮📱🔮📱🔮📱🔮📱🔮📱🔮
📝📚🔮📱🎯📝📚🔮📱📝🎯
*He comes again with his dream...!*
*Again with new revolutions in our education fields....!*
*Again my dream is second collection of his own poems...!*
*He is representative of all Z P School students...!*
*Appreciate his little efforts*
*Give spirit,Take spirit..!*
📚📱🔮🎯📚📱🔮🎯📚📱🔮
📝 *Again My Dream - Harshal Raundal*,std 4
Z. P. Pri School Malinagar Tal - Malegaon Dist- Nashik
🖋 Preface - Ashok Chavhan, DIECPD Nashik
📝 Best wishes 📝
🖋Mrs.Pushpavati Patil
Asst.Tribal commissioner
🖋 Mr.Vikram Adsul
ATM coordinator
📹 Mr.N.M.Pawar
https://youtu.be/bKGs16vQ5Ew
📱 *EBOOK*📱
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
https://goo.gl/2RQKns
📱 *Flipbook*📱

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा