सुस्वागतम्...सुस्वागतम्..सुस्वागतम्
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीनगर ता.मालेगाव जि.नाशिक आपले शैक्षणिक वर्ष 2017-18 मध्ये स्वागत करीत आहे.
प्रेरणा घ्या,प्रेरणा द्या या घोषवाक्यातून प्रेरणा घेत माळीनगर शाळा वाटचाल करित आहे.सातत्याने विद्यार्थी उपयुक्त उपक्रम राबवित विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असते.या शैक्षणिक वर्षातही तंत्रस्नेही विद्यार्थी व पालक घडण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत...
चला घडवू या...जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र ...
प्रेरक आहात...
प्रेरणा घ्या,प्रेरणा द्या...

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा