पक्षी आपल्या पर्यावरणाचा अविभाज्य भाग...
निसर्गाला सौंदर्य लाभतं त्यांच्यामुळेच...
पाण्याची टंचाई,उन्हाळा...
पर्यावरणीय दृष्टिकोन अन् स्वतःच्या कल्पकतेतून साकारलेली कृती...
प्रत्यक्ष कृतीतून संवेदनशीलता,भूतद्या,परोपकार इ.मूल्यांची रुजवणूक...
दै.सकाळने घेतलेली प्रेरणादायी दखल...
कसमादे मिडियाने दिलेली ऊर्जा ...
झी मिडीयाने दिलेलं व्यासपीठ सारे प्रेरणादायीचं...
आणि आपण सर्वांनी चिमुकल्यांनी केलेल्या उपक्रमास दिलेली दाद आणि आपण पक्षी वाचविण्यासाठी घेत असलेला पुढाकार हेच खरे फलित...
पक्षी वाचवा,निसर्ग वाचवा...
प्रेरक आहात...
प्रेरणा घ्या,प्रेरणा द्या.
काही क्षणचित्रे...

दै.महाराष्ट्र टाइम्स
दै.दिव्य मराठी
१नं भरतदादा,.पुढची प.स.बैठक आपल्या शाळेवर..
उत्तर द्याहटवा