🌷 *My Dream*🌷
*भारातीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्तानं ...*
आमचा हर्षल रौंदळ घेऊन आलाय इंग्रजीतील स्वनिर्मित काव्यसंग्रह...
*जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रातील सर्व घटकांचा एक प्रातिनिधीक प्रतिनिधी....*
दिशा,प्रेरणा,ऊर्जा देणारा क्षण...
पुस्तक अन् ई साहित्य दोन्हीही रूपात...
चला नवी आशा,नवी दिशा देणाऱ्या काव्यसंग्रहाचं स्वागत करू या...!
📝 *My Dream*📝
*महाराष्ट्रातील पहिला इंग्रजी विद्यार्थी स्वनिर्मित काव्यसंग्रह*
🌅💎🌅💎🌅💎🌅💎🌅💎🌅
🏵 *MY DREAM - HARSHAL RAUNDAL,STD-3*
🏵 *PREFACE -Mr.GAJANAN UDAR*
🏵 *PUBLISHER- KINO EDUCATION MALEGAON*
🏵 *DATE- 14/4/2017*
*TIME-7.00 PM*
🏵 *VENUE - Z.P.PRI.SCHOOL MALINAGAR TAL.MALEGAON DIST- NASHIK*
🌅💎🌅💎🌅💎🌅💎🌅💎🌅
🙏🏻 *प्रेरणा घ्या,प्रेरणा द्या.*🙏🏻
http://dnyanjoti.blogspot.in/?m=0
🙏🏻📝🙏🏻📝🙏🏻📝🙏🏻📝🙏🏻
*महामानव,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं हार्दिक शुभेच्छा*
🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷
*भारातीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 126 व्या जयंती निमित्तानं ...*
आमचा हर्षल रौंदळ घेऊन आलाय इंग्रजीतील स्वनिर्मित काव्यसंग्रह...
*जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रातील सर्व घटकांचा एक प्रातिनिधीक प्रतिनिधी....*
दिशा,प्रेरणा,ऊर्जा देणारा क्षण...
पुस्तक अन् ई साहित्य दोन्हीही रूपात...
चला नवी आशा,नवी दिशा देणाऱ्या काव्यसंग्रहाचं स्वागत करू या...!
📝 *My Dream*📝
*महाराष्ट्रातील पहिला इंग्रजी विद्यार्थी स्वनिर्मित काव्यसंग्रह*
🌅💎🌅💎🌅💎🌅💎🌅💎🌅
🏵 *MY DREAM - HARSHAL RAUNDAL,STD-3*
🏵 *PREFACE -Mr.GAJANAN UDAR*
🏵 *PUBLISHER- KINO EDUCATION MALEGAON*
🏵 *DATE- 14/4/2017*
*TIME-7.00 PM*
🏵 *VENUE - Z.P.PRI.SCHOOL MALINAGAR TAL.MALEGAON DIST- NASHIK*
🌅💎🌅💎🌅💎🌅💎🌅💎🌅
🙏🏻 *प्रेरणा घ्या,प्रेरणा द्या.*🙏🏻
http://dnyanjoti.blogspot.in/?m=0
🙏🏻📝🙏🏻📝🙏🏻📝🙏🏻📝🙏🏻
*महामानव,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तानं हार्दिक शुभेच्छा*
🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷💐🌷
पुढील लिंकवर click करा....
*My Dream चे जल्लोषात स्वागत*
उन्हाळ्यातील संध्याकाळचा मंद अन् हवाहवासा वाटणारा अल्हाददायक वारा....
अवघा महाराष्ट्र ज्या चिमुरड्याचं स्वप्नांचं स्वागत करण्यासाठी आतुर झालेला होता तो क्षण...
वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त ...
प्रमुख मान्यवर साक्षीला..
👉🏻मा.श्री.समाधानजी हिरे
जि.प.सदस्य नाशिक
👉🏻मा.श्री.अरूण माऊली
पं.स.सदस्य मालेगाव
👉🏻मा.श्री.बापू अंबर
पं.स.सदस्य मालेगाव
👉🏻मा.रईस शेख
सचिव,किनो एज्युकेशन मालेगाव
👉🏻मा.श्री.डि.एस.गायकवाड
गटशिक्षणाधिकारी पं.स.मालेगाव
👉🏻मा.श्री.एस.ए.निकम
शि.वि.अधिकारी वडनेर बीट
👉🏻मा.श्री.कैलास पगार
शि.वि.अधिकारी पं.स.बागलाण
👉🏻मा.श्री.एन.एम.पवार
केंद्रप्रमुख वडनेर
👉🏻मा.श्री.नितीनजी शेठ,उद्योजक नामपूर
👉🏻मा.श्री.शरदजी नेरकर
जेष्ठ पत्रकार लोकमत
👉🏻मा.सौ.स्नेहलता नेरकर
मुख्याध्यापिका उ.मा.वि.नामपूर
👉🏻मा.श्री.शेखर ठाकूर व मा.संदीप ठोके ,गुरुकूल महाराष्ट्र ॲप्स निर्माते तथा राज्य तंत्रस्नेही
👉🏻मा.अर्चना गरुड मुख्याध्यापिका,उज्ज्वल प्राथमिक शाळा मालेगाव
👉🏻मा.नितिन सर
संचालक net for u मालेगाव
👉🏻मा.सौ.मोतिलिंग मॕडम
प्राचार्य,आदर्श इंग्लीश मेडियम स्कूल नामपूर
👉🏻मा.संदीप बापू
उपसरपंच दुंधे
👉🏻मा.नानाभाऊ रौंदळ व विकास बापू ग्रा.पं.सदस्य
👉🏻मुख्याध्यापक,शिक्षक,शिक्षणप्रेमी,परिसरातील ग्रामस्थ
👉🏻शाळा व्यवस्थापन समिती माळीनगर
*त्रिकुटांचा सत्कार*
निशा रौंदळ- निशीगंध
मानसी बागुल- स्वनिर्मित ॲप्स
हर्षल रौंदळ- My dream
*मानबिंदू माळीनगरचे*
स्नेहसंमेलन उत्साह...नवीन काहीतरी इतिहास...माझं मूल आम्ही विशेष शाळेत टाकल्याचा पालकांना होणारा भास...
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अदा...नृत्य...अंगावर येणारा रोमांच...
प्रभाकर पाटील सरांचं सुत्रसंचालन अन् सागर रौंदळची साथ...
*गजबजलेल्या चार घरांच्या वस्तीत सुरू असलेला उत्साह ...*
मान्यवरांनी केलेलं विशेष कौतुक...मनोगत...
साउंड वाल्या भाऊनं दिलेलं संगीत..
व्हिडिओ,फोटोजची चिरकाल साथ देणारे दिनेश व गणेश रौंदळ...
सलग पंधरा दिवसांपासून मेहनत घेणाऱ्या कोरिओग्राफर अंकिता मॕडम...
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडणारे महात्मा फुले सार्वजनिक वाचनालय माळीनगरचे तरूण मित्र सलाम भावांनो. ...
सारं डोळ्यांत साठवून पुढचा काळ गोंजारण्यासारखंच...
मी देणं लागतो या भावनेतून वार्षिक स्नेहसंमेलनाकरिता दात्यांनी तब्बल *72 हजार रुपयांचा* शाळानिधी केला जमा...
प्रेरक कार्यक्रम ...
विद्यार्थ्यांच्या ,पालकांच्या चेहऱ्यावर येणारा आनंद..उत्साह ..खूप ऊर्जा देणारा...
*प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या*
💐💃🏻💐💃🏻💐💃🏻💐💃🏻💐💃🏻💐
My Dream डाऊनलोड करा
👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
🕺🏼🔮🕺🏼🔮🕺🏼🔮🕺🏼🔮🕺🏼🔮🕺🏼
*ज्ञानज्योती*
https://dnyanjoti.blogspot.in/?m=0
प्रेरणादायी दखल
दै.सकाळ
दै.लोकमत
राज्यस्तरीय 2 रे कृतीशील शिक्षक महाराष्ट्र संमेलन कोकमठाण येथे MY DREAM चे कौतुक ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा