📓 QR CODED ई साहित्य 📓
🦅 अक्षयतृतीया एक आठवणींचा ठेवा 🦅
NEW REVOLUTION IN OUR EDUCATIONAL FIELDS
नवीन तंत्रज्ञानासोबत तंत्रस्नेही विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळवून देणारे आणि वाचन संस्कृती टिकविण्यासाठी,वाढविण्यासाठी,वेळ वाचविणारे,डाटा वाचविणारे,सहज हाताळता येणारे,देवाणघेवाण करता येणारे QR CODE तंत्रज्ञान ...
राज्यातील जिल्हा परिषद शाळेचे साहित्य क्षेत्रातील पहिले तिन्ही काव्यसंग्रह QR CODE स्वरूपात...
साहित्य क्षेत्रातील जिल्हा परिषद शाळेचा एक आगळावेगळा प्रयोग...
विद्यार्थ्यांनी तयार केलेले साहित्य वाचकांपर्यंत पोचविण्यासाठी Qr code- QUICK RESPONSE प्रयोग ...
📚 आमचे काव्यसंग्रह 📚
📕 कविता रानफुलांच्या - निवडक विद्यार्थी कविता
📗 निशीगंध - निशा रौंदळ
📘 MY DREAM - HARSHAL RAUNDAL
तिन्ही काव्यसंग्रह ई स्वरूपात हजारो वाचकांपर्यंत पोहोचविण्यात यश...
आधुनिक युगात तंत्रस्नेही शिक्षक,विद्यार्थ्यांना व्यासपीठ देणारी क्रांती...
प्रेरक आहात....
प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या.
🌐📱🌐📱🌐📱🌐📱🌐📱🌐
*टीप- Qr code run करण्यासाठी आपल्या mobile मध्ये neoreader,qr droid वा कोणतेही qr code decode करणारे ॲप्स इन्स्टॉल करा.*
🌐📱🌐📱🌐📱🌐📱🌐📱🌐
आपला अभिप्राय कळवा..
भरत पाटील
whatsapp - 9665911657
email- bharatpatil7988@gmail.com
*ज्ञानज्योती*
http://dnyanjoti.blogspot.in/?m=0
🌐📱🌐📱🌐📱🌐📱🌐📱🌐
QR CODE.....

Hearty congratulations.
उत्तर द्याहटवाNisha and Harshal.
All Teacher's of Malinagar