*तंत्रस्नेही चिमुकल्यांनी जिंकलं मा.ना.दादाभाऊ भुसेसाहेब ग्रामविकास राज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांचे मन*
दुपार सत्रात आज अचानक मा.ना.दादाभाऊ भुसेसाहेब यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा माळीनगर शाळेस सदिच्छा भेट दिली.शालेय मैदानात असलेल्या चिमुकल्यांशी थेट संवाद साधत ते करत असलेल्या उपक्रमाचे कौतुक केले.
एक दिवस तंत्रज्ञानाचा अंतर्गत kine master apps ची माहिती हर्षल देत होता.साहेब वर्गात शिरल्यावरही चिमुकल्यांचे शिकणे सुरूच.साहेबांनी स्वतः विद्यार्थ्यांशी हितगुज साधत शिक्षणात तंत्रज्ञानाचा apps चा वापर समजून घेत विद्यार्थी तयार करत असलेल्या videos चे निरीक्षण केले.विद्यार्थ्यांनी साहेबांना videos,शैक्षणिक इमेजेस तयार करून दाखविल्यात.
जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्रातील माळीनगर शाळेची वाटचाल ब्लॉगच्या माध्यमातून सांगण्यात आली.नामदार साहेबांना हर्षलने MY DREAM पुस्तक भेट दिले.हर्षलशी हितगुज करत पाठीवर शाबासकीची थाप दिली.
पालक,विद्यार्थी,शिक्षकांशी हितगुज साधतांना माळीनगर शाळेच्या उपक्रमांचे व पालकांच्या लोकसहभागाचेही यावेळी कौतुक केले.पुढील वाटचालीस नामदार साहेबांनी शुभेच्छा दिल्या...!
मा.ना.दादाभाऊ भुसेसाहेब ग्रामविकास राज्यमंत्री,महाराष्ट्र राज्य यांची सदिच्छा भेट विशेष ठरली.तासभर विद्यार्थ्यांमध्ये मिसळून हसत खेळत त्यांचा सुसंवाद अन् केलेलं कौतुक प्रेरणादायकच...
प्रेरक आहात....
*प्रेरणा द्या,प्रेरणा घ्या*
*ज्ञानज्योती*
https://dnyanjoti.blogspot.in/?m=0

दै.लोकमतने घेतलेली दखल
दै.सकाळने घेतलेली दखल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा