पृष्ठे
- मुख्यपृष्ठ
- ज्ञानज्योती
- माझ्या शाळेविषयी
- दैनिक परिपाठ
- उपक्रम 2015-16
- मोबाईल छायाचित्रे
- दिवाळी २०१५
- माझ्या चारोळ्या
- इयत्ता १ ली PPT
- जोडाक्षरे शब्द चार्ट
- वाक्य पट्टी चार्ट
- जोडाक्षरे चार्ट
- मराठी बाराखडी चार्ट
- मराठी बाराखडी व्हिडीओ
- मराठी शब्द व्हिडिओ
- गणित संख्या चार्ट
- English - Garden of words
- विद्यार्थी फोटोग्राफी
- शैक्षणिक व्हीडिओ
- कविता रानफुलांच्या
- तंत्रस्नेही विद्यार्थी साहित्य
- वर्तमानपत्रातील दखल
- तंत्रस्नेही विद्यार्थी ViDEOS
- निशीगंध
- उपक्रम 2016 -17
- होळी 2017
- पक्षी वाचवा अभियान
- My Dream
- QR CODED क्रांती
- ATM संमेलन 2017
- स्वनिर्मित S T APPS
- उपक्रम 2017-18
- ESSAY BANK
- TSSWM
- BANK OF SIGN LANGUAGE
- Again My Dream
- शैक्षणिक वर्ष 2018-19
- माझे लेखन
- परसबाग
- शैक्षणिक वर्ष 2019-20
- शैक्षणिक वर्ष 2020-21
- शैक्षणिक वर्ष 2021-22
- शैक्षणिक वर्ष 2022-23
- कोरोना काळातील शिक्षण
शनिवार, १७ सप्टेंबर, २०२२
अंकुर
क्रीडा सप्ताह
माळीनगर शाळेत क्रीडा सप्ताह संपन्न
खेळाने मानसिक व शारीरिक तंदुरुस्ती वाढते : समाधान अहिरे
प्रेरणा अभियान अंतर्गत माळीनगर दुंधे शाळेत क्रीडा सप्ताह हा राबवला गेला.आदिवासी विकास पुणे येथील स्वीय सहाय्यक समाधान अहिरे यांच्या हस्ते याचा समारोप करण्यात आला.शालेय वयात भरपूर खेळा.आवडीचा खेळ हा छंद म्हणून जोपासा त्यामुळे आपली एकाग्रता तर वाढतेच पण आपल्यात खिलाडूवृत्तीही जोपासली जाते.खेळानेच मानसिक आणि शारीरिक तंदुरूस्ती लाभते असे यावेळी अहिरे यांनी आपल्या मार्गदर्शनातून सांगितले.
शाळा स्तरावर विविध स्पर्धा आयोजित करून मुलांचं खेळातून शिक्षण व्हावं,खेळाविषयी आवड निर्माण व्हावी,खेळाचं अनुकूल वातावरण तयार व्हावं,मुलांना शाळेविषयी आकर्षण निर्माण व्हावं म्हणून हा क्रीडा सप्ताह आयोजित करण्यात आला होता.यात लिंबू चमचा,गोणपाट स्पर्धा,धावणे,लंगडी,संगीत खुर्ची,क्रिकेट,फुगा खेळ,क्रिकेट,कबड्डी,कुस्ती,कॕरम,योगा,विविध विषयांचे माईंड गेम खेळवण्यात आले.विशेष मुलांच्या स्थानिक खेळानांही प्राधान्य देण्यात आले होते.यामुळे मुलांमध्ये नवा उत्साह व नवीन खेळ खेळल्याचा आनंद पहावयास मिळत होता.यावेळी विद्यार्थ्यांमध्ये असलेला आत्मविश्वास,इच्छाशक्ती,उत्साह व मेहनत दिसून आली.
हा क्रीडा सप्ताह यशस्वी करण्यासाठी मार्गदर्शक म्हणून मुख्याध्यापक राजेंद्र बधान व उपक्रमशील शिक्षक भरत पाटील,शाळा व्यवस्थापन समिती,पालकांनी बहुमोल योगदान दिले.